शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

भाजपा नेत्याकडून मतदारांना पैशांचे वाटप, गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 6:10 PM

सावेर विधानसभा मतदारसंघातील हतोनिया फंटे येथे ही घटना उघडकीस आली आहे.

इंदौर - मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांवेळी भाजपा नेत्याला पैसे वाटताना पकडण्यात आलं आहे. मतदारांना लोभ दाखवून आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सावेर विधानसभा क्षेत्रात पैसे वाटल्याचं उघडकीस आलं आहे. येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एका भाजपा नेत्याने गावातील काही मंडळींना घेऊन पैसे वाटप केले आहेत. मात्र, गावकऱ्यांनी गोंधळ करताच, या नेत्याने तेथून पळ काढल्याचे समजते. 

सावेर विधानसभा मतदारसंघातील हतोनिया फंटे येथे ही घटना उघडकीस आली आहे. भाजापा नेते देवराजसिंह येथील मतदारांना आमिष दाखवण्यासाठी येथे आले होते. सिंह यांच्यासोबत इतरही साथीदार होते. त्यावेळी, याबाबत काही स्थानिकांना माहिती मिळाली. त्यानंतर, स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सिंह यांना पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडण्यात आले. सिंह यांच्या गाडीत 2.5 लाख रुपये रोख रक्कमही आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी खटला दाखल करुन घेतला. पण, तोपर्यंत भाजपा नेते तेथून निघून गेले होते. त्यामुळे पोलिसांच्या उशिरा येण्यामुळेच पैसे वाटप करणारे भाजपा नेते पळून गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

दरम्यान, देवराज सिंह यांनी याप्रकरणी पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांची भेट घेतली. तसेच मी जमिन खरेदीच्या व्यवहारासाठी तेथे गेलो होतो, असा दावा सिंह यांनी केला आहे. देवराज सिंह हे लोकसभा सदस्य आहेत.   

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाElectionनिवडणूक