विद्यार्थ्यांना उबदार कपड्यांचे वाटप
By admin | Published: November 15, 2015 11:14 PM
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयातील एम़ कॉम. वर्गातील विद्यार्थ्यांच्या वतीने शनिवारी रिमांड होममधील मुलांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले़ यावेळी साठ विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला़ रिमांड होमच्या अधीक्षिका सुमन जाधव यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली़ यावेळी शाम खरात, डॉ़ शबनब गरंगू उपस्थित होते़ विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य डॉ़ आऱजे़ बॉर्नबस यांनी कौतुक केले़
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयातील एम़ कॉम. वर्गातील विद्यार्थ्यांच्या वतीने शनिवारी रिमांड होममधील मुलांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले़ यावेळी साठ विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला़ रिमांड होमच्या अधीक्षिका सुमन जाधव यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली़ यावेळी शाम खरात, डॉ़ शबनब गरंगू उपस्थित होते़ विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य डॉ़ आऱजे़ बॉर्नबस यांनी कौतुक केले़ फोटो १५ रिमांडहोम पाणी टँकरची मागणी अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील आखतवाडे व सामनगाव परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ गाव व परिसरातील विहिरी, बोरवेल, हातपंप यांची पाणी पातळी खालावल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे़ प्रशासनाने गावठाण व परिसरातील वाड्या-वस्त्यांसाठी तातडीने टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़