शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

जि.प.कनिष्ठ सहायकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

By admin | Published: June 15, 2016 11:41 PM

जळगाव: मंजूर केलेल्या प्रवास भत्याच्या बिलासाठी एक हजार ९०० रुपयांची लाच स्विकारताना अशोक रामदास सोनवणे (वय ४५ रा.कनिष्ठ सहायक, यांत्रिकी उपविभाग, जि.प.जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पावणे पाच वाजता जिल्हा परिषदेत रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे त्याच विभागात यांत्रिकी पदावर नेमणुकीस असून प्रतिनियुक्तीवर वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत.

जळगाव: मंजूर केलेल्या प्रवास भत्याच्या बिलासाठी एक हजार ९०० रुपयांची लाच स्विकारताना अशोक रामदास सोनवणे (वय ४५ रा.कनिष्ठ सहायक, यांत्रिकी उपविभाग, जि.प.जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पावणे पाच वाजता जिल्हा परिषदेत रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे त्याच विभागात यांत्रिकी पदावर नेमणुकीस असून प्रतिनियुक्तीवर वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत.
मागील अठरा महिन्याचे प्रवास भत्ता बिल मंजूर करण्यासाठी सोनवणे यांनी तक्रारदाराकडे एक हजार ९०० रुपयांची लाच मागितली होती. मागील आठवड्यात हे बिल मंजूर होऊन रक्कमही खात्यात जमा झाली होती. तक्रारदाराने लाचेची रक्कम न दिल्याने सोनवणे यांनी पुन्हा बिल मंजुरीसाठी पाठविणार नाही असे सांगितल्याने तक्रारदाराने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार दुपारी उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने जि.प.त सापळा लावला असता सोनवणे हे पैसे घेताना रंगेहाथ सापडले. त्यांच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.