शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अंजली दमानिया यांच्या मुलाखतीची व्हिडिओ सीडी न्यायालयात दाखल जिल्हा न्यायालय : एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याचे प्रकरण

By admin | Published: July 12, 2016 12:09 AM

जळगाव : भारतीय जनता पक्षासह राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल आहे. या प्रकरणात सोमवारी फिर्यादीने वकिलामार्फत दमानिया यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची व्हिडिओ सीडी, संभाषण असलेला पेनड्राइव्ह, संभाषणाची हस्तलिखित प्रत तसेच संगणक तज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र न्यायालयात दाखल केले.

जळगाव : भारतीय जनता पक्षासह राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल आहे. या प्रकरणात सोमवारी फिर्यादीने वकिलामार्फत दमानिया यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची व्हिडिओ सीडी, संभाषण असलेला पेनड्राइव्ह, संभाषणाची हस्तलिखित प्रत तसेच संगणक तज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र न्यायालयात दाखल केले.
भाजप जळगाव महानगर अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष इरफान मोहंमद फते मोहंमद (४०, रा.भिलपुरा मशिदीजवळ, शनिपेठ, जळगाव) यांनी दमानिया यांच्याविरुद्ध न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. दमानिया यांना समन्स बजवावे किंवा नाही, यावर सोमवारी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात कामकाज झाले. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ ऑगस्टला होणार आहे. इरफान मोहंमद यांच्यावतीने ॲड.व्ही.एच. पाटील, ॲड.हारूल देवरे हे कामकाज पाहत आहेत.
कागदपत्रे सादर करण्याचे आदेश
दाऊद संभाषण प्रकरणामुळे एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी जितेंद्र मराठे (रा.जळगाव) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सोमवारी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यात न्यायालयाने,मनीष भंगाळे याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशनची कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी १६ ऑगस्टला होणार आहे.