शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

डीएनडी फ्लाय वेवर सामूहिक बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

By admin | Published: June 15, 2017 4:53 PM

नोएडातल्या सेक्टर 20मध्ये डीएनडी फ्लाय-वेवर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - नोएडातल्या सेक्टर 20मध्ये डीएनडी फ्लाय-वेवर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर बलात्कार केलेल्या नराधमांनी त्या तरुणीचा मृतदेह रस्त्यावर टाकून पळ काढला आहे. पीडितेला दिल्लीतल्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेला पहिल्यांदा कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिला दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात पाठवण्यात आलं. ही घटना 25 एप्रिल रोजी घडली असून, आज या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नोएडा सेक्टर 20मधल्या पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रल्हाद सिंह यादव म्हणाले, 25 एप्रिल रोजी डीएनडी फ्लाय वेवर ती तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली. त्यानंतर तिला नोएडातल्या कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती आणखी खालावल्यामुळे तिला लोकनायक रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं. या तरुणीसोबत सामूहिक बलात्कार केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दिल्लीतल्या फिल्म सिटी चौकीतले प्रभारी राजीव कुमार यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पीडितेची मानसिक स्थिती ठीक नाही. पोलीस आरोपींचा कसून तपास करत आहे.