शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

लक्ष्मणरेषा ओलांडू नका

By admin | Published: December 17, 2014 3:12 AM

काही भाजपा खासदारांची वादग्रस्त वक्तव्ये अंगलट आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी वादग्रस्त विधाने करणाऱ्या खासदारांना ‘लक्ष्मणरेषा ओलांडू नका’

नवी दिल्ली : काही भाजपा खासदारांची वादग्रस्त वक्तव्ये अंगलट आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी वादग्रस्त विधाने करणाऱ्या खासदारांना ‘लक्ष्मणरेषा ओलांडू नका’ अशा शब्दांत तंबी दिली आहे़ सुशासन आणि विकासाच्या मुद्द्यावर पक्ष भरकटलेला नाही, ना कुणाला भरकटू देईल, असेही मोदींनी म्हटले़भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी अलीकडे महात्मा गांधी यांचा हत्यारा नथुराम गोडसे याला ‘राष्ट्रभक्त’ संबोधले होते़ त्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार गोंधळ उडाला होता़ तत्पूर्वी केंद्रीय मंत्री साध्वी निरांजन ज्योती यांनीही दिल्लीतील एका सभेत असेच वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला होता़ याशिवाय धर्मांतरणाच्या मुद्द्यावरही भाजपाच्या काही खासदारांनी वाद ओढवून घेणारी वक्तव्ये केली होती़ यामुळे विरोधकांना हाती आयते कोलीत मिळाले होते़या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी पक्ष खासदारांना कठोर शब्दांत समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले़ सरकारने विकासाचा अजेंडा सोडता कामा नये़ प्रत्यक्ष काम दिसेल असे काही करा, असे मोदींनी पक्ष खासदारांना बजावले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)