शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

रस्त्यांना बाबर नको नथुराम गोडसेंचे नाव द्या - हिंदू महासभा

By admin | Published: September 02, 2015 9:42 AM

रस्त्यांना भारतीय संस्कृती व मंदिरांचे नुकसान करणा-या मुस्लिम राजांचे नाव देण्याऐवजी नथुराम गोडसेंचे नाव द्यावे अशी हिंदू महासभेने केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २ -  दिल्लीतील रस्त्यांना भारतीय संस्कृती व मंदिरांचे नुकसान करणा-या मुस्लिम राजांचे नाव देण्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर, मदन मोहन मालवीय, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महान पुरुषांची नाव द्यावीत अशी मागणी हिंदू महासभेने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. मात्र हिंदू महासभेने या महापुरुषांच्या यादीत नथुराम गोडसेंच्या नावाचा समावेश केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलून या रस्त्याला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. यानंतर दिल्लीत मुस्लिम राजांचे नाव असलेल्या सर्वच रस्त्यांचे नामकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. हिंदू महासभेने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवून बाबर, हुमायू, शाहजहाँ, तुघलक यासारख्या मुस्लिम राजांचे नाव असलेल्या रस्त्यांचे नाव बदलावे अशी मागणी केली आहे. मात्र हिंदू महासभेने पत्रात रस्त्याला नथुराम गोडसेंचे नाव देण्याची मागणी करण्यात आल्याने नवीनच वाद निर्माण झाला.