शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

डॉक्टर चांगला, पण पेशंट हट्टी, चिदंबरम यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:33 AM

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्या रूपाने उत्तम ‘डॉक्टर’ मिळालेला असूनही नरेंद्र मोदी सरकार त्यांचा सल्ला न ऐकता स्वत:च आजारपणाचे निदान करून उपचारही करते, अशी मार्मिक टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी केली.

नवी दिल्ली : मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्या रूपाने उत्तम ‘डॉक्टर’ मिळालेला असूनही नरेंद्र मोदी सरकार त्यांचा सल्ला न ऐकता स्वत:च आजारपणाचे निदान करून उपचारही करते, अशी मार्मिक टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी केली.डॉक्टर चांगला, पण रुग्ण भयंकर अशी सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती आहे, असे सांगून ते म्हणाले की, मुख्य आर्थिक सल्लागार हा वेळ पडेल तेव्हा उपलब्ध होणा-या निवासी डॉक्टरसारखा असतो. त्याने रुग्णाची प्रकृती रोज तपासावी व काही आजारपण आल्यास त्याने लगेच औषधोपचार सुचवावेत, अशी अपेक्षा आहे. सुब्रमणियन यांच्या रूपाने सन २०१४ पासून एक उत्तम डॉक्टर मिळाला आहे. पण रुग्ण मात्र त्याचे न ऐकता स्वत:च निदान करून उपचार करणारा आहे.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस