शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात शाही स्वागत; २१ तोफांची दिली सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 2:08 AM

तिन्ही दलाच्या जवानांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’

नवी दिल्ली : हॉटेल मौर्यामधून सकाळी सव्वादहाच्या सुमारास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प हे राष्ट्रपती भवनात आले. तेथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले.लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलाच्या जवानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे गार्ड आॅफ आॅनर देऊन स्वागत केले. राष्ट्रपती भवनात यावेळी शाही रेड कार्पेट टाकण्यात आले होते. यावेळी २१ तोफांची सलामीही ट्रम्प यांना देण्यात आली.याप्रसंगी पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड यांची उपस्थिती होती. संरक्षणमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचीही यावेळी उपस्थिती होती. मेलानिया व इवांका यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प