डाळी, गुळाच्या भावात घट
By admin | Published: October 30, 2016 10:46 PM
पुणे : दिवाळीमुळे गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील भुसार बाजारात मागील आठवडाभर मोठी उलाढाल झाली. मात्र, आठवड्याच्या अखेरीस मागणी कमी झाल्याने उलाढाल रोडावली.
पुणे : दिवाळीमुळे गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील भुसार बाजारात मागील आठवडाभर मोठी उलाढाल झाली. मात्र, आठवड्याच्या अखेरीस मागणी कमी झाल्याने उलाढाल रोडावली. मागील आठवडाभरात बाजारात मागणी कमी झाल्याने तुरडाळ, हरभरा डाळ व गुळाच्या भावात घट झाली. खाद्यतेल, साखर, तांदुळ, मिरची, साबुदाणा, शेंगदाणा, गहू, ज्वारी, बाजरी, पोहा, नारळ, बेसन या वस्तुंचे भाव स्थिर राहिले.------------- घाऊक भाव पुढीलप्रमाणे : खाद्यतेलांचे भाव (१५ किलो/लिटरचे भाव) : शंेगदाणा तेल १८५०-१९५०, रिफाइंड तेल १६००-२४००, सरकी तेल १०५०-१२६०, सोयाबीन तेल १०८०-११८०, पामतेल ९५०-११८०, सूर्यफूल रिफाईंड तेल ११००-१२५०, वनस्पती तूप ९८०-१२६०, खोबरेल तेल १५७५-१६२५. क्विंटलचे भाव : लहान साखर (एस) ३५००-३६००. गूळ : नंबर १ : ३२००-३२७५, नंबर २ : ३०५०-३१५०, नंबर ३ : २९५०-३०२५, नंबर ४ : २८००-२५००, बॉक्स पॅकिंग : २९००-३५००. तांदळाचे भाव : उकडा २८०० -३०००, मसुरी ३०००-३२००, सोनामसुरी ३५००-३८००, कोलम ४०००-४३००, कोलम लचकारी ४६००-४८००, चिन्नोर ३८००-४०००, आंबेमोहोर ५५००-६२००, बासमती अखंड ७५००-८०००, बासमती दुबार : ६५००-७०००, बासमती तिबार ७०००-७५००, बासमती मोगरा ३५००-४०००, बासमती कणी २४००-२६००, सेला बासमती ५०००-५५००, ११२१ बासमती: ६२००-७०००, १५०९ : ४५००-५०००. गहू : सौराष्ट्र लोकवन २५००-२८००, मध्य प्रदेश लोकवन २२५०-२६५०, सिहोर ३२५०-३७५०, मिलबर २०२५-२०७५. ज्वारी : गावरान ३०००-३५५०, दुरी १९००-२०००. बाजरी : महिको २१५०-२३००, गावरान १९५०-२१००, हायब्रीड १७५०-२१००. डाळी : (प्रतिक्विंटल) : तूरडाळ ९५००-११०००, हरभरा डाळ १२०००-१२५००, मूगडाळ ६६००-६८००, मसूरडाळ ६५००-६७००, मटकीडाळ ६८००-७०००, उडीदडाळ १००००-११०००़ कडधान्ये : हरभरा ११०००-११५००, हुलगा ३५००-३६००, चवळी ५०००-६५००, मसूर ६०००-६२००, मटकी ५०००-६०००, वाटाणा : पांढरा २८००-२९००, हिरवा ३०००-३२००. साबुदाणा : ५०००-५७००. भगर ६५००-७०००, हळद पावडर (१० किलो) ९००-१४००, हळकुंड १०००-१४००. शेंगदाणा : स्पॅनिश : ८२००-८७००, घुंगरू ७७००-८१००, गुजरात जाडा ७०००-७५००. गोटा खोबरे : ९०००-९५००. मिरची : ब्याडगी ढब्बी १९,०००-२०,०००, ब्याडगी १ : १७,०००-१८,०००, २ : १५,०००-१६,०००, खुडवा ब्याडगी ८५००-९०००, खुडवा गंुटूर ९०००-१०,०००, गुंटूर १२,५००-१३,०००, लवंगी १३,०००-१४,०००, धने : गावरान ७०००-८०००, इंदूर ८०००-९५००. पोहा : मीडियम ३०००-३२००, मध्य प्रदेश ३४००-३६००, पेण पोहे ३०००-३१००, दगडी पोहे ३०००-३२५०, पातळ पोहे ३७००-३९००, सुपर पोहा ३३५०-३४५०, भाजके पोहे (१२ किलो) ४९०-५४०, मका पोहे (१५ किलो) ४८०-५१०, भाजकी डाळ : ४० किलो : ५६००-५८००़ मुरमुरा : ९ किलो : भडंग ८००-८२०, राजनांदगाव ३६०, सुरती ३८०़, घोटी ३७०. रवा, मैदा, आटा (५० किलोचा भाव) : रवा १२००-१२५०, मैदा ११५०-१२५०, आटा ११००-१२५०.बेसन (५० किलो) ६५००-७०००. नारळ (शेकडा) : नवा नारळ ७५०-८५०, मद्रास १७००-१७५०, पालकोल जुना ९२५- १०००, मिनी मद्रास १३५०-१४००. -------------------