शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

धोतरामुळे न्यायाधीशाला क्लबमध्ये प्रवेश नाकारला

By admin | Published: July 14, 2014 12:35 AM

मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला केवळ धोतर नेसलेले असल्यामुळे तामिळनाडू क्रिकेट संघाच्या क्लबमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना उघडकीस आल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत़

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला केवळ धोतर नेसलेले असल्यामुळे तामिळनाडू क्रिकेट संघाच्या क्लबमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना उघडकीस आल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत़ द्रमुक, माकप आणि तामिळनाडू काँग्रेस यावर तीव्र टीका केली असून ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे़धोतर नेसून गेलेली व्यक्ती कोण, हे महत्त्वाचे नाही़; पण केवळ या कारणामुळे क्लबमध्ये या न्यायमूर्तींना प्रवेश नाकारणे अस्वीकार्य आहे़ पारंपरिक पोशाख घालून गेलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारणे दुर्दैवी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे़ द्रमुक प्रमुख एम़ करुणानिधी यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे़ वेती (धोतर) हे तामिळ संस्कृतीचे प्रतीक आहे़ आपला पारंपरिक पोशाख परिधान करून एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला जाणे, यात काहीही गैर नाही़ केवळ त्यासाठी कुणालाही प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही, असे करुणानिधी म्हणाले़ माकपानेही हा मुद्दा राज्य विधानसभेत उचलण्याचा निर्णय घेतला आहे़ मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ डी़ हरिपरंथम काही दिवसांपूर्वी धोतर नेसून तामिळनाडू क्रिकेट क्लबमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी गेले होते़ (वृत्तसंस्था)