शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

ड्रायव्हरशिवाय रेल्वे इंजिन गेलं सुसाट, बाईकने 13 किमीपर्यंत केला पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 12:43 PM

कर्नाटकाच्या कलबुर्गीतील वाडी स्टेशनवर इलेक्ट्रिक इंजिन ड्रायव्हरशिवाय 13 किलोमीटर पर्यंत गेलं.

ठळक मुद्देकर्नाटकाच्या कलबुर्गीतील वाडी स्टेशनवर इलेक्ट्रिक इंजिन ड्रायव्हरशिवाय 13 किलोमीटर पर्यंत गेलं. इंजिनला रेल्वे रूळावरून जाताना पाहून ड्रायव्हरने त्याच्या बाइकने इंजिनचा पाठलाग केला.

कलबुर्गी- कर्नाटकाच्या कलबुर्गीतील वाडी स्टेशनवर इलेक्ट्रिक इंजिन ड्रायव्हरशिवाय 13 किलोमीटर पर्यंत गेलं. इंजिनला रेल्वे रूळावरून जाताना पाहून ड्रायव्हरने त्याच्या बाइकने इंजिनचा पाठलाग केला. जवळपास 20 मिनिटं पाठलाग केल्यानंतर ड्रायव्हरने नलवार स्टेशनच्या एक किलोमीटर आधी इंजिनला थांबवलं. 

चेन्नईकडून येणारी मुंबई मेल एक्स्प्रेस प्रवासी बोगीसह दुपारी तीन वाजता चेन्नईहून वाडी स्टेशनवर पोहचली. या स्टेशनवर इलेक्ट्रिक इंजिन लाइन संपत असून तेथूनपुढे डिझेल इंजिन जोडलं जातं. वाडीपासून ते सोलापूरपर्यंत डिझेल इंजिन सुरू राहत. नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक इंजिन बोगीपासून वेगळं झालं आणि एक्स्प्रेस डिझेल इंजिनसह पुढे गेली. साडेतीन वाजता लोको पायलट इंजिनमधून बाहेर आला. त्यानंतर काही वेळाने इंजिन ड्रायव्हरशिवाय सुरू झालं. ते दृश्यपाहून ड्रायव्हरालाही आश्चर्य वाटलं. वाडी स्टेशनवरील अधिकाऱ्यांनी तात्काळ यांची सूचना इतर स्टेशनला दिली आणि इंजिनासाठी रस्ता मोकळा करण्यात आला. इंजिन रूळावरून जात असताना वाडी स्टेशन मॅनेजर जेएन पॅरिस आणि ड्रायव्हरने बाईकवरून त्याचा पाठलाग करायला सुरू केलं. 

साधारणपणे तीन वाजून पन्नास मिनिटांनी इंजिनची गती कमी झाली आणि ड्रायव्हरला इंजिनमध्ये चढून ते थांबविण्यात यश आलं. इंजिनला जर वेळीच रोखलं नसतं तर मोठी दुर्घटना घडली असती, असं जेएन पॅरिस यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणावर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे