शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

श्री बळी महाराज मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा

By admin | Published: December 14, 2015 10:20 PM

सोहळा : हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

सोहळा : हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभनाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील नूतन श्री बळी महाराज मंदिरात आज भक्तिभावात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सोहळ्याचा या कार्यक्रमाने आज समारोप झाला. संत जनार्दनस्वामी यांचे शिष्य स्वामी माधवगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी यज्ञाची पूर्णाहुती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा,कलशारोहण, ध्वजारोहण आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर माधवगिरी महाराजांनी बळी महाराजांविषयीच्या आख्यायिका आपल्या प्रवचनातून सांगितल्या. मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, नगरसेवक उद्धव निमसे, रुची कुंभारकर, सुनील बागुल, विनायक पांडे, सुनीता निमसे, शिवाजी निमसे आदिंसह मान्यवरांची उपस्थिती होती. वेदमूर्ती अमोल जोशी यांनी पौरोहित्य केले. श्री बळीमहाराज अमर मित्रमंडळाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळू शिंदे, सुनील सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, राजेंद्र खैरे, प्रकाश सूर्यवंशी, योगेश सोनवणे आदिंसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जुने बळी मंदिर रस्त्याच्या मध्यभागी आले होते. त्यामुळे सदर मंदिर रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करावे, अशी मागणी होती. त्यानुसार नूतन मंदिर उभारण्यात आले असून, आज विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडली.