शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

भूकंप आणि २६ तारखेचा विचित्र योगायोग !

By admin | Published: October 26, 2015 11:38 PM

जगातील बहुतांश मोठ्या शक्तिशाली भूकंपांची तारीख २६ हीच असून सोमवारी पुन्हा एकदा हा विचित्र योगायोग जुळून आला असेच मानले जात आहे.

लखनौ : जगातील बहुतांश मोठ्या शक्तिशाली भूकंपांची तारीख २६ हीच असून सोमवारी पुन्हा एकदा हा विचित्र योगायोग जुळून आला असेच मानले जात आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या काही भागात २६ तारखेला भूकंपाचे हादरे बसले.चीनमध्ये २६ जुलै १९७६, गुजरातमध्ये २६ जानेवारी २०११ रोजी आलेला भूकंप हिंद महासागरात २६ डिसेंबर २००४ रोजी आलेली सुनामी भयंकर विध्वंसाच्या कटू स्मृती जागवणाऱ्या आहेत. तैवानमध्ये २६ जुलै २०१० आणि जपानमध्ये २६ फेब्रुवारी २०१० रोजी विनाशकारी भूकंपात शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. यावर्षी २६ तारखेला भूकंपाने नेपाळला उद्ध्वस्त केले. इतिहासावर नजर टाकल्यास २६ तारीख भूकंपाशी विचित्र नाते सांगणारीच ठरते. २६ जून १९२६ रोजी रोड्स येथे शक्तिशाली भूंकप झाला होता. फार मागे वळून बघता २६ जानेवारी १७०० रोजी उत्तर अमेरिकेतील शक्तिशाली भूकंपात शेकडो लोक ठार झाल्याची नोंद आहे. अगदी अलीकडे इराणमध्ये २६ डिसेंबर २००३ रोजी विनाशकारी भूकंपात किमान ६० हजारांवर लोक मृत्युमुखी पडले होते. युगोस्लाव्हियामध्ये २६ जुलै १९६३ रोजी भूकंपाने आणि मेस्पी ज्वालामुखीने २६ आॅक्टोबर २०१० रोजी हाहाकार उडविला होता. २६ डिसेंबर १९९६ रोजी सबा येथे सागरी लाटांनी हजारो नागरिकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले होते. २६ डिसेंबर १९३९ रोजी तुर्कस्तानात भूकंपाने ४१ हजार लोकांना कवेत घेतले. चीनमधील कासू येथे २६ डिसेंबर १९३९ रोजी ७० हजार तर पोर्तुगाल येथे सुमारे ३० हजार लोक भूकंपात ठार झाले होते.