शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

UP Electiom 2017 : मोदींचा 'अच्छे दिन'वाला सिनेमा फ्लॉप - राहुल गांधी

By admin | Published: March 06, 2017 4:39 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'अच्छे दिन'वाला सिनेमा फ्लॉप झालाय, आता हा सिनेमा पाहायला मिळणार नाही ,असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या रोड शो वर टीका केली

ऑनलाइन लोकमतजौनपूर, दि. 6 - वाराणसी येथे मोदी यांनी चार वेळा केलेल्या रोड शो वर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, वाराणसी येथे मोदींच्या रोड शोचा फिल्मी रिटेक होत आहेत. त्यांनी चार वेळा रिटेक घेतला आहे. रोड शो नंतर चालत जाऊन जनावारांना चारा खाऊ घातला. पण काशीची हवा आता बदललेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'अच्छे दिन'वाला सिनेमा फ्लॉप झालाय, आता हा सिनेमा पुन्हा पाहायला मिळणार नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या रोड शो वर टीका केली. उत्तर प्रदेशातील जौनपूर मधील सभेत ते बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली, ते म्हणाले मोदींचे वय झाले आहे. तरीही ते सर्व काही स्वत: करत आहेत, इस्रोने अग्निबाण सोडल्याच्या श्रेयही त्यांनी घेतले. सुषमा स्वराज, राजनाथ सिंह आणि लालकृष्ण अडवाणी यांना हटवून ते काम करत आहेत. मी आणि अखिलेशने मोदींना आराम द्यायचा निर्णय घेतला आहे. अखिलेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यास मोदींना आराम मिळेल. दरम्यान, उत्तर प्रदेशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्याच दिवशी सर्वच पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, अखिलेश यादव आणी मायावती यांच्या आज सभा होणार आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्या दिवशी आपल्या वाराणसी लोकसभा मतदार संघात प्रचार करताना दिसतील. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी पूर्वेकडच्या 40 जागांसाठी 8 मार्च रोजी मतदान होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदार संघ वाराणसीचा समावेश असल्याने सर्वांचे लक्ष वाराणसीकडे लागून आहे.