शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

ईव्हीएम नाही; हिंदूंच्या मनाचंच हॅकिंग झालंय, लोकसभा निकालांनंतर ओवेसींचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 7:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आणि एनडीएने आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आणि एनडीएने आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, एमआयएमचे नेते असदुद्दीत ओवेसी यांनी भाजपाच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ईव्हीएममध्ये फेरफार झालेली नाही तर हिंदूंच्या मनामध्येच फेरफार झाला आहे, असे ओवेसींनी म्हटले आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना ओवेसी म्हणाले की, ''निवडणूक आयोगाने स्वायत्त असले पाहिजे. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील मतांची 100 टक्के पडताळणी झाली पाहिजे, असे मला वाटते. मात्र निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर ईव्हीएममध्ये नव्हे तर हिंदूंच्या मनामध्येच हेराफेरी गेली आहे, असे मला वाटते.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालhyderabad-pcहैदराबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९