शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

‘आप’च्या २७ आमदारांना निवडणूक आयोगाची नोटीस

By admin | Published: November 03, 2016 6:30 AM

आम आदमी पार्टीच्या (आप) २७ आमदारांना अपात्र ठरवावे या नव्याने दाखल झालेल्या याचिकेनुसार निवडणूक आयोगाने त्यांना बुधवारी नोटीस बजावली.

नवी दिल्ली : लाभाचे पद स्विकारल्याबद्दल आम आदमी पार्टीच्या (आप) २७ आमदारांना अपात्र ठरवावे या नव्याने दाखल झालेल्या याचिकेनुसार निवडणूक आयोगाने त्यांना बुधवारी नोटीस बजावली. याआधी संसदीय सचिव हे लाभाचे पद स्विकारल्याबद्दल ‘आप’च्या २१ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केलेल्या याचिकेवरील अंतिम युक्तिवाद १५ नोव्हेंबरपासून सुरू करणार असल्याचे आयोगाने म्हटले. लाभाचे पद स्विकारल्याबद्दल २७ आमदारांना अपात्र ठरवावे या मागणीची ताजी याचिका ही गेल्या जून महिन्यात करण्यात आली असून ती राष्ट्रपती भवनने आयोगाकडे गेल्या महिन्यात पाठविली आहे. या २७ आमदारांतील सात आमदारांबद्दल त्यांनी संसदीय सचिव हे लाभाचे पद स्विकारल्याबद्दल निवडणूक आयोग अशाच याचिकेवर आधीच विचार करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)