शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

Gujarat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार, दुपारी निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 9:21 AM

Gujarat Assembly elections 2022: निवडणूक आयोग दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे.

Gujarat Assembly elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून आज दुपारी १२ वाजता निवडणूक आयोग या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोग यादरम्यान विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जाणार आहेत. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्ष १८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यापूर्वी निवडणुका घेऊन निकाल घोषित केले जाऊ शकतात.

१८२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण होत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस किंवा डिसेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाण्याची शक्यता वर्तवण्यात यत आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका घेतल्या जातात. यापूर्वी निवडणूक आयोगानं हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी केली जाईल. यापूर्वी २०१७ मध्ये राज्यांमध्ये निरनिराळ्या तारखांना मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. परंतु मतमोजणी १८ डिसेंबरला एकत्रच करण्यात आली होती.

आपच्या २२ उमेदवारांची यादी जाहीरदुसरीकडे, आम आदमी पक्षाने (आप) गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने आतापर्यंत १०८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गुजरातमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १०० हून अधिक उमेदवारांची घोषणा करणारा आप हा एकमेव राजकीय पक्ष आहे.

काँग्रेसची बैठकगुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ४ नोव्हेंबरला दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी २९ ऑक्टोबर रोजी दिली होती. चेन्निथला या तीन सदस्यीय निवड समितीच्या अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) ने आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे.

टॅग्स :GujaratगुजरातElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग