निवडणूक पानासाठी- मतदान आवाहन
By admin | Published: January 23, 2017 8:13 PM
आपल्या प्रभागातील कामे व्हायला हवीत, आपल्या मूलभूत गरजा पूर्ण व्हायला हव्यात, असे वाटत असेल तर प्रत्येकाने मतदान आवर्जून केले पाहिजे. आपल्या सजग मतदानाने चांगली माणसे निवडून दिली पाहिजे. मतदान यादीत नाव नसेल तर ते प्राधान्याने नोंदवून घेतले पाहिजे. एकदा नाव नोंदवले म्हणजे झाले असे न समजता वेळोवेळी ते आहे की नाही हे तपासले पाहिजे. राजकारण वाईट आहे अशी भावना न ठेवता, त्याचा तिटकारा न करता मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे.
आपल्या प्रभागातील कामे व्हायला हवीत, आपल्या मूलभूत गरजा पूर्ण व्हायला हव्यात, असे वाटत असेल तर प्रत्येकाने मतदान आवर्जून केले पाहिजे. आपल्या सजग मतदानाने चांगली माणसे निवडून दिली पाहिजे. मतदान यादीत नाव नसेल तर ते प्राधान्याने नोंदवून घेतले पाहिजे. एकदा नाव नोंदवले म्हणजे झाले असे न समजता वेळोवेळी ते आहे की नाही हे तपासले पाहिजे. राजकारण वाईट आहे अशी भावना न ठेवता, त्याचा तिटकारा न करता मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे.- अनिता दाते, अभिनेत्रीफोटो - आरला २३ अनिता दाते नावाने सेव्ह