शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

येत्या पाच वर्षांत वाढतील इलेक्ट्रिक वाहने - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 4:23 AM

देशात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे (ईव्ही) उत्पादन वाढण्यासाठी विस्तृत रूपरेषा तयार करण्यात आली

नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे (ईव्ही) उत्पादन वाढण्यासाठी विस्तृत रूपरेषा तयार करण्यात आली असून, येत्या पाच वर्षांत स्वयंचलित वाहनांच्या संख्येत ही वाहने १५ टक्के असतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.ग्रीन व्हेइकल्सला प्रोत्साहन देणे आणि प्रदूषण रोखण्यासाठी भारताने गंभीरपणे विचार करण्याची ही वेळ आहे, असे गडकरी यांनी म्हटले. इव्ही आणि पर्यायी इंधनासाठी गडकरी सातत्याने आग्रह करीत आहेत. भारतात इलेक्ट्रिक व्हेइकल्सची मोठी मागणी आहे. या वाहनांची संख्या एकूण वाहनांमध्ये येत्या पाच वर्षांत १५ टक्के असावी, अशी आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. गडकरी म्हणाले की, कोणतेही आर्थिक प्रोत्साहन न देता इलेक्ट्रिक व्हेइकल्सला उत्तेजन देण्यासाठी माझ्या मंत्रालयाने अगदी तपशीलासह अहवाल तयार केला आहे. या वाहनांना अनुदानाची गरज नाही, हे गडकरी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी