शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘आणीबाणी’ आणणार मोदी-अडवाणींना एकत्र

By admin | Published: October 10, 2015 5:24 AM

येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर दिसतील. निमित्त आहे दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीयेत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर दिसतील. निमित्त आहे दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित ‘लोकतंत्र रक्षा दिवस’ कार्यक्रमाचे. रा. स्व. संघाचा प्रभाव असलेल्या या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात कारागृहात गेलेल्यांचा सत्कार केला जाणार आहे.मोदी आणि अडवाणी यांच्यातील कथित सामंजस्य करार त्यांना एकत्र आणणार असेच संकेत मिळाले आहेत. दीर्घकाळापासून या दोन नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येणेच नव्हे तर एकाच कार्यक्रमात भाषणही टाळले आहे. अडवाणींनी अलीकडे पक्षाच्या कार्यक्रमात मोदींसोबत व्यासपीठावर हजेरी लावली मात्र त्यांना बोलण्याची संधी दिली गेलेली नाही. वयाच्या ज्येष्ठतेनुसार अडवाणींना व्यासपीठावर सोबत करता आली तरी बोलण्याची मुभा दिली जाऊ नये याची दक्षता मोदींनी घेतली आहे. दोघांत क्वचितच सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. अडवाणींनी संधी मिळताच मोदींवर शरसंधान करण्याचीच भाषा वापरलेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी मे मध्ये सत्तेवर आल्यानंतर मोदींनी अडवाणींना पूर्णपणे बाजूला सारले.लोकनायक जयप्रकाश नारायण जयंती समितीने हा कार्यक्रम आयोजित केला असून मोदी हे मुख्य अतिथी तर अडवाणी आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे विशेष अतिथी असतील.स्वातंत्र्यसेनानी घोषित करणार?आणीबाणीच्या काळात ‘मिसा’अंतर्गत जेलमध्ये गेलेल्या रा. स्व. संघाशी संलग्न संस्थांमधील नेते आणि स्वयंसेवकांचा प्रथमच सन्मान केला जात आहे. भाजपशासित दोन राज्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना स्वातंत्र्यसेनानी घोषित केले असले तरी केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नव्हती. याप्रसंगी केंद्र सरकारकडूनही त्यांना स्वातंत्र्यसेनानी जाहीर केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.