शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

दहशतवादाच्या विरोधातील लढाईत इंग्लंडची भारताला साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 4:53 AM

अमेरिकेपाठोपाठ इंग्लंडही भारताला दहशतवादाच्या विरोधातील लढाईत साथ देणार आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेपाठोपाठ इंग्लंडही भारताला दहशतवादाच्या विरोधातील लढाईत साथ देणार आहे. दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी भारताला सर्व द्विपक्षीय सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे त्या देशाने म्हटले आहे.भारताचे राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इंग्लंडचे राष्टÑीय सुरक्षा सल्लागार मार्क सेडविल यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्यावेळी इंग्लंडने पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करून दहशतवादाच्या विरोधात सहकार्य करण्याचा पुनरुच्चार केला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा हल्ल्यानंतर डोवाल यांनी जागतिक स्तरावर पाकिस्तानमध्ये अस्तित्वात असलेल्या अतिरेकी संघटना व त्यांच्या कारवायांबाबत आपल्या समकक्षांशी चर्चा सुरू केली आहे. यातच त्यांनी इंग्लंडच्या सुरक्षा सल्लागारांशीही चर्चा केली. यावेळी मार्क म्हणाले की, भारताला सहकार्य करण्यासही तयार आहोत. यासाठी त्यांचा देश द्विपक्षीय स्तरावर दहशतविरोधी मोहीम, गुप्त माहितीचे आदानप्रदान करण्याबरोबरच दहशतवादाच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTheresa Mayथेरेसा मे