शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

इंग्लंडच्या पंतप्रधानांनी नेसली साडी, का ते जाणून घ्या ?

By admin | Published: November 08, 2016 7:54 PM

भारताच्या दौ-यावर असताना टेरेसा मे यांनी चक्क साडी परिधान करून बंगळुरूतल्या ऐतिहासिक श्री सोमेश्वरा स्वामी मंदिरात भेट देऊन देवाचं दर्शन घेतलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - इंग्लंडच्या पंतप्रधानपदी हल्लीच विराजमान झालेल्या टेरेसा मे सध्या भारताच्या दौ-यावर आहेत. भारताच्या दौ-यावर असताना टेरेसा मे यांनी चक्क साडी परिधान करून बंगळुरूतल्या ऐतिहासिक श्री सोमेश्वरा स्वामी मंदिरात भेट देऊन देवाचं दर्शन घेतलं आहे. साडी परिधान केलेल्या टेरेसा मे सोशल मीडियावर खूपच चर्चेत आल्या आहेत. या साडीत टेरेसा फारच सुंदर दिसत असून, अनेकांना त्यांचा हा फोटो आकर्षित करतो आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भारतात येऊन साडी परिधान करून मंदिरात देवाचं दर्शन घेण्याचा पहिलाच प्रकार आहे.

एका दशकानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंग्लंडचा दौरा करणारे पहिले पंतप्रधान ठरले होते. अलीकडेच इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची पत्नी समंथा कॅमेरून यांनी साडी परिधान करून 2015मध्ये वेम्बले स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना भेट दिली होती.

भारत आणि इंग्लंडदरम्यान यावेळी दोन महत्त्वाचे करार झाले आहेत. टेरेसा मे आज इंग्लंडला रवाना होणार आहेत.