शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

उत्साह अन् विश्वासाची ऊनसावली! 2024 च्या निवडणुका एनडीए विरुद्ध इंडिया

By shrimant mane | Published: July 23, 2023 8:33 AM

राजकीय आखाड्यात सध्या खडाखडी सुरू आहे. एकमेकांची शक्तिस्थळे व कच्चे दुवे शोधले जात आहेत.

श्रीमंत माने 

संपादक, लोकमत, नागपूर-  गोपाठच्या दोन निवडणुका जिंकल्या अन् पहिलीपेक्षा दुसरीचा विजय अधिक देदीप्यमान असला तरी देशातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलते आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएसाठी प्रतिकूल बनत चालली आहे. परिणामी, विश्वास डळमळू लागला आहे. म्हणून नेते, कार्यकर्त्यांनी कच खाऊ नये यासाठी उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण झोकून दिले तरी हिमाचल प्रदेश व कर्नाटक जिंकल्यामुळे विरोधी गोटात आपण जिंकूही शकतो, हा विश्वास निर्माण झाला आहे; पण मोदींचा सामना करू शकेल, असा चेहरा नसल्याने उत्साहाची कमतरता आहे. देशाचे संपूर्ण राजकारण सध्या असे उत्साह अन् विश्वासाच्या ऊनसावलीचेच आहे. 

एनडीए गट

भाजप    ३०१    ९२    १३६३शिवसेना (एकनाथ शिंदे)    १३    ०    ४०    राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (पारस)    ५    ०    १लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान)    १    ०    १अपना दल (सोनेलाल)    २    ०    १३अण्णाद्रमुक    ०    ४    ६२नॅशनल पीपल्स पक्ष    १    १    ४७नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष    १    ०    २५सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा    १    ०    १९ऑल झारखंड स्टुडंट युनियन १    ०    ३    -मिझो नॅशनल फ्रंट    १    १    २८नागा पीपल्स फ्रंट    १    ०    ७आरपीआय (आठवले)    ०    १    २राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)    १    १    ३४पट्टली मक्कल काची    ०    १    ५आसाम गण परिषद    ०    १    ९टीएमसी (तमीळ मनिला काँग्रेस)    ०    १    ०युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल    ०    १    ७इंडिजिनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा    ०    १    १

इंडिया गट

काँग्रेस    ४९    ३०    ७२५द्रमुक    २४    १०     १३९तृणमूल काँग्रेस    २३    १३    २२७जदयू    १६    ५    ४५आम आदमी पार्टी    १    १०    १६१शिवसेना (उद्धव ठाकरे)    ६    ३    १७राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)    ४    ३    १९राष्ट्रीय जनता दल    ०    ६    ८०सीपीआय (एम)    ३    ५    ८२समाजवादी पार्टी    ३    ३    ११४इंडियन युनियन मुस्लिम लीग    ३    १    १५सीपीआय    २    २    २१झारखंड मुक्ती मोर्चा    १    १    ३१केरळ काँग्रेस (एम)    १    १    ६नॅशनल कॉन्फरन्स    ३    ०    ०राष्ट्रीय लोकदल    ०    १    १०एमडीएमके     ०    १    ०रिव्होलुशनरी सोशलिस्ट पार्टी    १    -    -केएमडीके     ०    ०    १    विदुथलाई चिरूथैगल काची    २    ०     ४

एकही संसद सदस्य नाही

सुहेलदेव भारतीय समाज पक्ष    ६शिरोमणी अकाली दल (संयुक्त)    ०महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष    २जननायक जनता पक्ष    १०प्रहार जनशक्ती पक्ष (बच्चू कडू)    २राष्ट्रीय समाज पक्ष    १जनसुराज्य पक्ष (विनय कोरे)    ०कुकी पीपल्स आघाडी    २युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (मेघालय)    १२हिल्स स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक    २निषाद पार्टी    ६ऑल इंडिया एनआर काँग्रेस     ११हिंदुस्थानी आवाम मोर्चा    ४जनसेना पक्ष (पवन कल्याण)    १हरियाना लोकहित पक्ष    १भारत धर्म जनसेना    ०केरळ कामराज काँग्रेस    ०पुथिया तमीळ ग्राम    ०गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट    ०एकही संसद सदस्य नाहीमनिथनेया मक्कल काची    २जम्मू -काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी    ०सीपीआय (एम-एल)    ३अपना दल (कॅमेरावादी)    १ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक    ०केरळ काँग्रेस (जोसेफ)    २कोणत्याही गटात नाहीभारत राष्ट्र समिती    ९    ७    १०३वायएसआर काँग्रेस    २२    ९    १४७बीजू जनता दल    १२    ९    ११५बहुजन समाज पक्ष    ९    १    ७तेलगू देसम पक्ष    ३    १    २३एमआयएम    २    ०    १०शिरोमणी अकाली दल    २    ०    ३जनता दल (धर्मनिरपेक्ष)    १    १    १९राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी    १    ०    ३ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (आसाम)    १    ०    १६शिरोमणी अकाली दल (अमृतसर)    १    ०    ०