शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

ॅविहिरींनी गाठला तळ

By admin | Published: March 11, 2016 10:26 PM

दिंडोरी : कमी पर्जन्यमानाचा परिणाम, शेकडो कुपनलिका आटल्या, शेतीवर सावट, जनावरांना पाणी नाही

दिंडोरी : कमी पर्जन्यमानाचा परिणाम, शेकडो कुपनलिका आटल्या, शेतीवर सावट, जनावरांना पाणी नाहीदिंडोरी (भगवान गायकवाड)- तालुक्यात गेल्या काही वर्षापासून जमिनीची पातळी घटत असताना तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत, तेथे अत्यल्प पाऊस पडल्याने यंदा सारीच धरणेनिम्म्यावर राहत कालव्याचे आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेकडो कुपनलिका आटल्या असूनविहिरींनी तळ गाठला आहे .कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या विविध नद्यांचेलगतचे गावांना यंदा नुसत्या टंचाई च्या झळा पोहचत नाही तर यंदा टँकरमागविण्याची वेळ आली असून टँकर मुक्त दिंडोरी तालुक्याला २२ गावांना टँकरमागणीची वेळ येणार आहे . तर तब्बल ११३ गावे यंदा पाणी टंचाई च्या फेर्‍यातआले असून त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे . इतर तालुक्यांचीतहान भागविणार्‍या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळआली आहे . दिंडोरी तालुक्यातील १५५ गाव पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळ पाणीपुरवठा राबविल्या गेल्या असून गावोगावी शेकडो कुपनलिका हातपंप आहे . मात्र यंदा प्रथमच विविध कुपनलिकांचे पाणी आटले असून हातपंप शोभेचे बाहुले झाले आहे तर फेब्रुवारी तच अनेक विहिरींनी गाठल्याने विविध गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे . पंचायत समतिी तर्फे ऑक्टोबर तेडिसेंबर ,जानेवारी ते मार्च व िएप्रल ते जून तिमाही पाणीटंचाईनिवारणासाठी कृती आराखडा बनविला असून त्यात मार्च पर्यंत आठ गावांना टँकर देण्याची तर जून पर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचाअंदाज बांधला आहे , प्रार्थिमक टप्प्यात ज्या गावात पाणीटंचाई जाणवूलागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहे . विहिरींचे खोलीकरण ,खाजगी विहीर अधिग्रहण आदि कार्यवाही सुरु करण्यात आली आहे . विविध गावातील नादुरु स्त पाणीपुरवठा योजना दुरु स्तीचे काम हाती घेण्यात आले आहे . विविध गावात कुपनलिका खोदण्यात येत आहे मात्र अनेक कुपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे .टंचाई आराखड्यानुसार पिहल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्या त आल्या दुसर्या टप्प्यात 65 गावे 8 पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे तर तिसर्या टप्प्यात 33 गावे व एक पाडे येथे उपाययोजना करण्यात येणार आहे असे यंदा तब्बल एकूण 103 गावे 10 वाडी पाडे यांना टंचाई च्या झळा पोहचल्या असून यात अजून गावे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे . उर्विरत गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे .कादवा सह इतर नदीवर अवलंबून असणार्या अनेक गावांना पाणीटंचाईदिंडोरी तालुक्यात सात धरणे असून कादवा ,उनंदा,कोलवण या प्रमुख नद्यांवरविविध गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे यंदा सारेच धरणे न भरल्याने यानद्यांना पाणी सोडले न गेल्याने सार्या नद्यांचे नदीपात्र कोरडे झाले आहेत्यामुळे या गावांना प्रथमच पाणीटंचाई ला सामोरे जावे लागत आहे . त्यातप्रामुख्याने चिंचखेड,कुनार्ेली,खडक सुकेणे ,लोखंडे वाडीजोपूळ,मातेरेवाडी,पाडे,हातनोरे या गावांना मोठा फटका बसला असून यातीलकाही गावांना प्रशासनाने वेळप्रसंगी टँकर देण्याची वेळ येण्याची भीतीव्यक्त केली आहे . खडक सुकेणे कुनार्ेली म्हंजे,रड्तोंडी,तळेगाववणी,कोशिंबे,चौसाळे,पिंगळ वाडी,िअहवंत वाडी टिटवेगणेशगाव,वरवंडी,नाळेगाव,चिंचखेड ,माळेगाव काझी चीकाडी या गावांनाटँकर लागण्याची शक्यता आहे तर टँकर मुक्त झालेल्या तळेगाव दिंडोरी येथेतीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून विहिरीवर पाण्यासाठी महिलांची मोठीगर्दी होत आहे तळेगाव सह ढकांबे या गावांना टँकर ने पाणीपुरवठा करण्याचीवेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे . वाघाड कालव्याला पाणी न आल्यास यापरिसरात मोठ्या पाणीटंचाई ला सामोरे जावे लागणार आहे .----------------------दिंडोरी शहरात पाणीटंचाईदिंडोरी शहरासाठी सद्या वाघाड धरणातून आवर्तन सोडून ते साठवण बंधार्यातटाकत पाणीपुरवठा केला जातो मात्र यंदा पाणीटंचाई अधिक असल्याने व धरणात कमी पाणी साठा असल्याने वेळेवर आवर्तन सुटले जात नाही त्यामुळे दहा बारा दिवस पाणीपुरवठा ठप्प होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेफेबृवार्पर्यंत विविध हातपंप खाजगी कुपनलिका यांना पाणी होते परंतु मार्चच्या पिहल्याच आठवड्यात बहुतांशी हातपंप कुपनलिका कोरड्या झाल्यने भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे . दिंडोरी शहरात सद्या चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असून एक आवर्तन मिहनाभर पुरत नसल्याने नगरपंचायतीचे नियोजन कोलमडत दरिमहन्याला आठ दहा दिवस पाणीपुरवठा ठप्प होत आहे .दिंडोरी शहरात खाजगी टँकर फिल्टर पाणी पुरवठा करणार्या जार कंपनीची मोठी उलाढाल सुरु आहे.-----------------भीषण दुष्काळदिंडोरी तालुक्यातील यंदाचा दुष्काळ हा भयावह असल्याचे जेष्ठनागरिक सांगत असून पिण्याच्या पाण्या बरोबरच शेतीवर या दुष्काळाचे मोठेसावट आहे माणूस जनावरे या बरोबरच दिंडोरी च्या द्राक्ष बागांनाही पाणीमिळणे आवश्यक असल्याचे नागरिक सांगत आहे------------------फोटो तळेगाव दिंडोरी येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणीपुरवठा विहिरीवरमहिलांची पाण्यासाठी गर्दी. (१० दिंडोरी)