शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
3
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
4
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
5
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
6
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीची मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
7
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
8
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
9
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
10
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
11
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
12
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
13
मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
14
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
15
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
16
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
17
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
18
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
19
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
20
Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

ईपीएफओमुळे कंपन्यांचे वाचणार ९०० कोटी रुपये  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:57 AM

कंपन्यांचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठीच्या (इपीएफ) वार्षिक प्रशासकीय खर्च ९०० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने (इपीएफओ) यासंबंधीच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने कंपन्यांना त्याचा लाभ होणार आहे.

नवी दिल्ली - कंपन्यांचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठीच्या (इपीएफ) वार्षिक प्रशासकीय खर्च ९०० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने (इपीएफओ) यासंबंधीच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने कंपन्यांना त्याचा लाभ होणार आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेला पीएफ भरताना इपीएफओ कंपन्यांकडून आतापर्यंत ०.६५ टक्के प्रशासकीय शुल्क आकारले जात होते. हे शुल्क १ जून २०१८ पासून ०.५० टक्के करण्याचा निर्णय संघटनेच्या विश्वस्तांनी घेतला आहे. याचा कंपन्यांना फायदा होणार आहे.इपीएफओने या प्रशासकीय शुल्काच्या माध्यमातून २०१७-१८ मध्ये ३८०० कोटी रुपये गोळा केले होते. या शुल्काचे सध्या २० हजार कोटी रुपये इपीएफओकडे असून त्यावर त्यांना १६०० कोटी रुपये केवळ व्याज प्राप्त होत आहे. त्यामुळेच या शुल्कात कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारीnewsबातम्या