शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

गुुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

By admin | Published: July 19, 2016 11:42 PM

जळगाव : गुरूपौर्णिमेनिमित्त विविध संस्था, विद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकलव्य, अर्जुन यांच्या आयुष्यातील गुरूंचे स्थान व त्यांचे महान कार्य याची माहिती मान्यवरांनी विविध कार्यक्रमांमध्ये दिली.

जळगाव : गुरूपौर्णिमेनिमित्त विविध संस्था, विद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकलव्य, अर्जुन यांच्या आयुष्यातील गुरूंचे स्थान व त्यांचे महान कार्य याची माहिती मान्यवरांनी विविध कार्यक्रमांमध्ये दिली.
विवेकानंद प्रतिष्ठान
या संस्थेत सुधाकर माळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. योगिता शिंपी, मुख्याध्यापक हेमराज पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी विविध कथा सांगितल्या. माळी यांनी मार्गदर्शन केले. सविता कुलकर्णी यांनी गोष्ट सांगितली. लिना जोशी, स्मिता पाटील, कामिनी जावळे, रिना भोईटे, भाग्यश्री वाणी, अर्चना पाटील यांनी सहकार्य केले. मंजुषा साळुंखे यांनी प्रार्थना म्हटली.
संस्कार भारती
या संस्थेतर्फे २० रोजी सायंकाळी ७ वाजता व.वा.वाचनालयाच्या सभागृहात डॉ.एस.एस.राणे, हेमंत बेलसरे, भाजी पुरवठादार कोकीळाताई यांचा सत्कार होणार आहे.

कोल्हे विद्यालय
का.ऊ.कोल्हे विद्यालयात मुख्याध्यापिका जे.आर.गोसावी, ए.व्ही.ठोसर, बी.डी.अत्तरदे, एच.जी.काळे, एस.डी.खडके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. जे.एस.राणे यांनी सूत्रसंचालन केले. ए.सी.तडवी, जी.बी.पवार यांनी आभार मानले.
प्रगती शाळा
प्रगती माध्यमिक शाळेत शोभा फेगडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. ज्योती कुलकर्णी, मनीषा पाटील उपस्थित होत्या. २४ गायत्री मंत्रांचे पठण करण्यात आले. हर्षा पाटील यांनी भजन सादर केले. सचिन दुनाखे यांनी शुभेच्छा दिल्या. दीपक बारी यांनी सूत्रसंचालन कले.
झिपरूअण्णा विद्यालय
या विद्यालयात सुरेखा येवले, मोतीलाल येवले, नेमचंद येवले, हेमांगी येवले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. विविध भक्तीगीतांचे गायन शिक्षकांनी केले. शुभम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन काजल राजपूत यांनी केले.
नवीन विद्यालय
प्रगती मंडळाच्या नवीन विद्यालयात मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे, डॉ.रवींद्र माळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी संगीता निकम, नीलेश नाईक आदींनी सहकार्य केले.
बीयूएन रायसोनी स्कूल
या स्कूलमध्ये वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा झाली. जयदेव मोरे, अथर्व रनधीर, निधी भवर, पलन मालपानी, राशी जैन, नेत्रा जंगले, दिव्या गौर, राज सावंत, मयूर इंगळेे, नंदिता पुराणिक, रोशनी चौबे यांनी यश मिळविले. नलिनी शर्मा अध्यक्षस्थानी होत्या. विठ्ठल पाटील यांनी संयोजन केले.