शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Exit Poll : मिझोरममध्ये काँग्रेस मागे जाणार, MNF ला सर्वाधिक जागा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 11:08 PM

पूर्वांचलमधील मिझोरम राज्यात काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागणार आहे.

नवी दिल्ली - पूर्वांचलमधील मिझोरम राज्यात काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागणार आहे. कारण, एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मिझोरममध्ये मिझोरम नॅशनल फ्रंटाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. मिझोरमच्या 40 जागांसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबर रोजी लागणार आहे. मिझोरममध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. तर सरकार बनविण्यासाठी कुठल्याही पक्षाला 21 जागांची आवश्यकता आहे. 

मिझोरमचा एक्झिट पोलरिपब्लिक सी वोटर     : काँग्रेस- 14-18, एमएनएफ- 16-20, इतर 3-10टाईम्स नाऊ-सीएनएक्स : काँग्रेस 16, एमएनएफ- 18, इतर 6

या एक्झिट पोलच्या आकडेवाडीवरुन मिझोरमध्ये सत्ताबदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या ललथनहावला यांना अँटीइन्कमबंसीचा सामना करावा, लागणार आहे. दरम्यान, 2013 च्या निवडणुकांमध्ये मिझोरमध्ये काँग्रेसला 34 जागांवर घवघवीत यश मिळाले होते. तर, मोझो नॅशनल फ्रंटला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले होते.  

टॅग्स :Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018