शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

केंद्रीय मंित्रमंडळाचा िवस्तार दृिष्टपथात

By admin | Published: January 15, 2015 10:32 PM

केंद्रीय मंित्रमंडळाचा िवस्तार दृिष्टपथात

केंद्रीय मंित्रमंडळाचा िवस्तार दृिष्टपथात
िशवसेनेचे अिनल देसाईंची वणीर् लागणार, मराठा नेत्याचा शोध

हरीश गुप्ता : नवी िदल्ली
महाराष्ट्राला जादा प्रितिनिधत्व देण्यासाठी केंद्रीय मंित्रमंडळाचा लवकरच िवस्तार आिण खांदेपालट केला जाण्याची शक्यता आहे. या िवस्तारात िशवसेनेचे नेते अिनल देसाई यांच्यासह भाजपाच्या आणखी एका लोकसभा सदस्याचा मंित्रमंडळात समावेश केला जाईल, असे पंतप्रधान कायार्लयातील िवश्वसनीय सूत्रांनी सांिगतले.
रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्षपदी िनयुक्त करण्यात आल्यामुळे केंद्रीय मंित्रमंडळात फेरबदल करणे आवश्यक झाले आहे. दानवे हे ग्र्राहक कामकाज आिण अन्न खात्याचे राज्यमंत्री होते. हरीशचंद्र चौहान यांच्यासह अन्य काही नेत्यांची वणीर् लागण्याची शक्यता वतर्िवली जात आहे.
अन्य राज्यांमधूनही आपल्या विरष्ठ नेत्यांचा केंद्रीय मंित्रमंडळात समावेश करण्याची मागणी जोर धरत आहे. या संभाव्य मंित्रमंडळ िवस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे िकमान सहा मंत्र्यांच्या गळ्यात मंित्रपदाची माळ घालतील, असे बोलले जाते. यावेळी कोणत्याही मंत्र्याला डच्चू द्यायचा नाही, असा िनणर्य घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्पसंख्यक मंत्री नजमा हेपतुल्ला यांना राज्यपाल बनिवले जाण्याच्या चचेर्ला पूणर्िवराम िमळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यस्त कायर्क्रम लक्षात घेता नव्या मंत्र्यांचा शपथिवधी येत्या शिनवारी अथवा पुढील आठवड्याच्या प्रारंभी होण्याची शक्यता असल्याची मािहती सूत्रांनी िदली. याआधी ९ नोव्हेंबरला २०१४ रोजी केंद्रीय मंित्रमंडळाचा िवस्तार करण्यात आला होता. त्यावेळी अिनल देसाई यांना मंित्रमंडळात घेतले जाईल, असे वाटले होते. परंतु िशवसेनेसोबत िनमार्ण झालेल्या काही गैरसमजामुळे त्यांना थांबिवण्यात आले होते. आता हा वाद िमटला आहे. त्यामुळे देसाई यांना मंित्रमंडळात सामील करण्याचा मागर्ही प्रशस्त झाला आहे.
दरम्यान िनतीन गडकरी, प्रकाश जावडेकर आिण सुरेश प्रभू हे ब्राह्मण तर पीयूष गोयल हे वैश्य समाजाचे असल्याकारणाने दानवे यांच्या जागी महाराष्ट्रातील एखाद्या मराठा नेत्याचा शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांिगतले. जावडेकर हे हिरयाणातून व प्रभू हे मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर िनवडून आलेले असले तरी ते महाराष्ट्राचेच प्रितिनधी मानले जातात. अनंत गीते हे िशवसेनेचे आहेत. त्यामुळे एखाद्या मराठा नेत्याचा मंित्रमंडळात समावेश करणे भाजपाला आवश्यक वाटत आहे. रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अिहर यांना बढते देऊन स्वतंत्र मंत्रालय िदले जाण्याचीही शक्यता आहे.