शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
3
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
5
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
6
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी
7
पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केलाय? नवी तारीख आली, एका क्लिकवर सगळी माहिती...
8
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं
9
"इतिहासात जाण्याआधी काहीतरी करुन जा"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला
10
आधी नव्या किंगचा टॅग; मग Yashasvi Jaiswal नं चेंडू स्टेडियम बाहेर मारत केली हवा
11
विक्रोळीतील राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण; एक जागा रिकामी ठेवणार
12
रामनामाचा जयघोष सुरु असलेला 'तो' व्हिडीओ महाराष्ट्राच्या निवडणुकीतील? जाणून घ्या सत्य
13
“बोटांवर मोजण्याइतकी मराठा मते”; लोणीकरांच्या विधानावर मनोज जरांगे संतापले, म्हणाले...
14
उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर
15
चीनमध्ये भीषण अपघात! क्रीडा केंद्राबाहेर कारने लोकांना चिरडले, ३५ जणांचा जागीच मृत्यू
16
'मल्लिकार्जुन खरगेंचे घर जाळले...मतांसाठी कुटुंबीयांचे बलिदान विसरले', CM योगींचा हल्लाबोल
17
“मविआची सत्ता आल्यावर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ”; नाना पटोलेंनी दिला शब्द
18
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण...', काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद
19
राज ठाकरेंचे निकटवर्तीय राजन शिरोडकर यांचे निधन; शिवसेना सोडल्यानंतरही दिली होती साथ
20
"बिग बॉसमध्ये होता तो हा सूरज नाहीच", असं का म्हणाली 'कोकण हार्टेड गर्ल'? केला खुलासा

एफटीआयआयचा अभ्यासक्रम विस्तारणार

By admin | Published: July 06, 2016 1:45 AM

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) वतीने चालविणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय संस्थेच्या कार्यकारी मंडळाने घेतला आहे.

मुंबई : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) वतीने चालविणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय संस्थेच्या कार्यकारी मंडळाने घेतला आहे. मंडळाची १२९ वी बैठक मंगळवारी मुंबईत झाली. या बैठकीत नवीन अभ्यासक्रमाला आणि परीक्षा पद्धतीला मान्यता देण्यात आली. आता या अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शिक्षकांना जे शिकवायचे आहे, ते शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांना नेमके काय हवे आहे, ते शिकण्यावर भर देण्यात येणार आहे.अभ्यासक्रमात कोणत्या विषयांचा आणि कशा पद्धतीने समावेश केला जावा यासाठी नामवंत चित्रपट-दूरचित्रवाणी निर्माते बी.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विस्तृत कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार एफटीआयआय भविष्यात वेगवेगळे २२ अभ्यासक्रम चालवणार आहे. दिग्दर्शन, अभिनय, संपादन आणि संकलन, ध्वनी संयोजन यासारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांबरोबरच संगीत संयोजन, अ‍ॅनिमेशन, रंगभूषा, वेशभूषा या विषयांचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम एफटीआयआयमध्ये शिकवले जाणार आहेत. (प्रतिनिधी)