अहमदाबाद : प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, बेजान दारुवाला यांचा मुलगा नास्तुर दारुवाला यांनी दैनिक भास्करला सांगितले की, बेजान दारुवाला यांचा मृत्यू निमोनिया आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला. दारुवाला यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
बेजान दारुवाला हे स्वयंभू गणेश भक्त होते. त्यांनी भारताच्या पंतप्रधान पदावरून भविष्यवाणी केली होती. अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आणि नजीकची भविष्यवाणी ही नरेंद्र मोदी यांच्याबाबत होती. याशिवाय त्यांनी राजीव गांधी यांची हत्या, संजय गांधी यांचा अपघात, भोपाळ गॅस दुर्घनेवरही भविष्यवाणी केली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Shocking! 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले
उपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला
छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन
कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात
Lockdown 5: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महामंथन; 1 जूनपासून पुढे काय?
अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार