शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

पीक कर्जाच्या विलंबाने शेतकरी अडचणीत शेतकर्‍यांचा आरोप : जिल्हा बँकेकडून सचिवांकडून याद्यांची प्रतीक्षा

By admin | Published: April 08, 2016 12:03 AM

जळगाव : राज्यातील खरीप व रब्बी हंगामामध्ये ५० टक्के पेक्षा कमी हंगामी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दृष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत शासनाने आदेश दिले असताना जिल्हा बँकेकडून विविध कार्यकारी सोसायटीला कोणत्याही सूचना नसल्याने पीककर्जाच्या वाटपाला विलंब होत असल्याच्या तक्रारी कृउबाचे माजी संचालक शरद लाठी यांनी केली आहे.

जळगाव : राज्यातील खरीप व रब्बी हंगामामध्ये ५० टक्के पेक्षा कमी हंगामी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दृष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत शासनाने आदेश दिले असताना जिल्हा बँकेकडून विविध कार्यकारी सोसायटीला कोणत्याही सूचना नसल्याने पीककर्जाच्या वाटपाला विलंब होत असल्याच्या तक्रारी कृउबाचे माजी संचालक शरद लाठी यांनी केली आहे.
३१ मार्च रोजी शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड केल्यानंतर जिल्हा बँकेतर्फे विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्फत १ एप्रिलपासून पीक कर्जाच्या वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत असते. मात्र यावर्षी आठवडा उलटला असला तरी पीककर्जाच्या वाटपबाबत तसेच कर्जाच्या पुर्नगठनाबाबत जिल्हा बँकेकडून कोणतीही सूचना विविध कार्यकारी सोसायट्यांना पाठविण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्हा बँकेला याद्यांची प्रतीक्षा
३१ मार्चपर्यंत कर्जवसुली झाल्यानंतर जिल्हा बँकेकडून व्याज परताव्याच्या दोन व अडीच टक्क्यांच्या शासन परताव्याच्या याद्या सचिवांकडून मागविण्यात आल्या आहेत. तसेच कर्जदार शेतकर्‍यांची विविध कार्यकारी सोसायटी व जिल्हा बँक शाखा या दोघांची खातेबाकी जुळविण्याची सूचना बँकेतर्फे गटसचिवांना देण्यात आली आल्याचे जिल्हा बँक सूत्रांनी सांगितले.

कोट
जिल्हा बँकेतर्फे मागेल त्या शेतकर्‍याला पीक कर्ज देण्यात येणार आहे. काही ठिकाणी पीक कर्जाच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. उर्वरित ठिकाणी लवकरच पीककर्ज वाटप होणार आहे. ज्या जमिनीवर जो पिकपेरा आहे त्यावर कर्ज देण्यात येणार आहे. त्यातच विकासो व जिल्हा बँक शाखा यांचे खाते जुळविण्याची सूचना सचिवांना देण्यात आली आहे.
-जितेंद्र देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा बँक, जळगाव.


६२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा पीक कर्ज वितरणाबाबत दाखला मिळालेला नाही. ४० वर्षांपासून आपण पीक कर्जाची नियमित फेड करीत आहोत. कर्ज मिळत नसल्यास काय करावे.
-शरद लाठी, जळगाव.

यावर्षी जिल्हा बँकेने शेतातील पिकाचे क्षेत्र पाहून कर्ज वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कमी कर्ज मिळणार आहे. एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. मात्र अद्याप कर्ज वितरणाबाबत आदेश नाहीत.
-सुधाकर सूर्यवंशी, चेअरमन, आमोदे बुद्रुक, ता.जळगाव.