शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

शेतकरी एकवटणार, केंद्र सरकारला टेन्शन; मागण्यांसाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 5:20 AM

३० एप्रिल रोजी यासंदर्भात शेतकरी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोदी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करा अन्यथा दुसऱ्या शेतकरी आंदोलनाला सामोरे जाण्यास तयार राहा, असा अल्टिमेटम २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिला आहे. रामलीला मैदानावरील शेतकऱ्यांची महापंचायत सोमवारी संपली असली तरी शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

३० एप्रिल रोजी यासंदर्भात शेतकरी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोदी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास  पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन सुरू होईल आणि दीर्घकाळ चालेल, असा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने यावेळी शेतकरी आंदोलकांशी चर्चेची तयारी ठेवली आहे.

दुसरीकडे सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, अमृतपाल सिंग याचे खलिस्तानच्या समर्थनार्थ अचानकपणे समोर येणे आणि त्याचवेळी शेतकरी आंदोलनाचा इशारा देणे, हे सर्व २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोठ्या षडयंत्राकडे बोट दाखवत आहे. खलिस्तानसमर्थक आणि देशात बसलेले मोदीविरोधक शेतकरी आंदोलनाला हवा देऊ शकतात. जे राजकीय पक्ष नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाशी थेट लढू शकत नाहीत, ते शेतकरी आंदोलनाचा आधार घेत शेतकऱ्यांच्या खांद्यावरून तोफा डागत आहेत.

खलिस्तान, शेतकरी आंदोलनाचा संबंध?दुसरीकडे सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, अमृतपाल सिंग याचे खलिस्तानच्या समर्थनार्थ अचानकपणे समोर येणे आणि त्याचवेळी शेतकरी आंदोलनाचा इशारा देणे, हे सर्व २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोठ्या षडयंत्राकडे बोट दाखवत आहे. खलिस्तानसमर्थक आणि देशात बसलेले मोदीविरोधक शेतकरी आंदोलनाला हवा देऊ शकतात. जे राजकीय पक्ष नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाशी थेट लढू शकत नाहीत, ते शेतकरी आंदोलनाचा आधार घेत शेतकऱ्यांच्या खांद्यावरून तोफा डागत आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्या..- सर्व शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी- पिकावरील खर्चाच्या निम्म्या किमतीचा एमएसपी द्यावा- पीकविमा योजनेत सुधारणा करावी- सर्व शेतकऱ्यांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmers Protestशेतकरी आंदोलन