क्रांतीवीर लहुजी ब्रिगेडतर्फे उपोषण
By admin | Published: June 19, 2016 12:18 AM
जळगाव : क्रांतीवीर लहुजी ब्रिगेडतर्फे जिल्ातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, घरफोड्या, दरोडा, अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. उपोषणाचा दुसरा दिवस होता. या उपोषणात रमेश कांबळे, सुरेश भालेराव, ज्ञानेश्वर वैराळे, प्रकाश पाटील, रामचंद्र पाखरे, मोतीराम सपकाळे, शुध्दोधन गोळे सहभागी झाले आहेत.
जळगाव : क्रांतीवीर लहुजी ब्रिगेडतर्फे जिल्ातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, घरफोड्या, दरोडा, अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. उपोषणाचा दुसरा दिवस होता. या उपोषणात रमेश कांबळे, सुरेश भालेराव, ज्ञानेश्वर वैराळे, प्रकाश पाटील, रामचंद्र पाखरे, मोतीराम सपकाळे, शुध्दोधन गोळे सहभागी झाले आहेत.व्यवसाय परीक्षेसाठी अर्ज मागविलेजळगाव : राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद, नवी दिली यांच्यातर्फे घेण्यात येणार्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे करारपत्र ज्या सूचना केंद्रात सादर केल्या असेल, त्याच केंद्राच्या फॉर्म तीन व तीन ए च्या विहित नमुन्यात २७ जून पर्यंत आपली माहिती पाठवावी. अधिक माहितीसाठी साहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागर, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.