शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

सोनं-चांदी आणि पैशाने भरलेलं कपाट; FCI घोटाळ्याप्रकरणी CBI ची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 5:27 PM

एफसीआय मधील घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आज कारवाई केली आहे. या प्रकरणी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील ५० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.

एफसीआय मधील घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आज कारवाई केली आहे. या प्रकरणी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील ५० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात मोठा ऐवढ सीबीआयने जप्त केला आहे. सीबीआयने एफसीआयचे डीजीएम राजीव मिश्रा यांना अटक केली आहे.

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने FCI उपमहाव्यवस्थापक (DGM) राजीव कुमार मिश्रा यांना लाच घेताना रंगेहात पकडले. यानंतर छापेमारी सुरू करण्यात आली. यामध्ये सीबीआयने आतापर्यंत ६० लाख रुपये जप्त केले आहेत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने ७४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

"सीबीआय आणि एफसीआयचे अधिकारी आणि धान्य गिरण्यांच्या मालकांवर बऱ्याच दिवसांपासून लक्ष ठेवून होते. आज  बुधवारी त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. छापेमारीदरम्यान कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणेने जप्त केले - वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. FCI मधील उपमहाव्यवस्थापक राजीव मिश्रा यांना ५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

७४ आरोपींवर गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणात ७४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'एफसीआयमधील कार्यकारी संचालकांना तांत्रिक सहाय्यकांची भूमिका एजन्सीच्या देखरेखीखाली  आहे. पंजाब आणि हरियाणातील अनेक शहरे तसेच दिल्लीतील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग