शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
5
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
6
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
7
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
8
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
9
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
10
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
11
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
12
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
13
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
14
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
15
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
16
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
17
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
18
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
19
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
20
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली

निर्भय, नि:पक्ष होऊन निर्णय घ्या!

By admin | Published: January 06, 2015 1:50 AM

सार्वजनिक बँकांच्या कामकाजात सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही; मात्र बँकांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, तसेच नि:पक्षपातीपणाने निर्णय घ्यावेत,

नवी दिल्ली : सार्वजनिक बँकांच्या कामकाजात सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही; मात्र बँकांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, तसेच नि:पक्षपातीपणाने निर्णय घ्यावेत, असे आवाहन सरकारने सोमवारी केले. वित्त मंत्रालयाने या संदर्भातील दिशानिर्देश जारी केले आहेत. मंत्रालयाने बँका व अन्य वित्तीय संस्थांना आश्वस्त केले की, संघटनांतर्गत बदली व नियुक्तीत कोणत्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप होणार नाही. या संदर्भात मंत्रालयाने सर्वच सरकारी बँका, वित्तीय संस्था व विमा कंपन्यांच्या प्रमुखांना परिपत्र पाठविले आहे.यानुसार, ‘बँका, वित्तीय संस्था यांनी सर्वच वाणिज्यिक निर्णय कोणत्याही हस्तक्षेपाविना संस्थेचे हित ध्यानात घेऊन घेतले पाहिजे. कोणताही निर्णय कर्जदार वा बाह्य दबावाला बळी न पडता घ्यावा.’ उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी शनिवारीच पुण्यात झालेल्या बँकर्सच्या परिषदेत बँका आपले निर्णय घेण्यास स्वतंत्र असून त्यांना कधीही पंतप्रधान कार्यालय वा पीएमओकडून कोणताही कॉल येणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्याची आता अंमलबजावणी सुरू झाल्याचे दिसून येते. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्कर्जदार, ठेवीदार व कर्मचारी यांच्या तक्रार निवारणासाठी एक यंत्रणा स्थापन करावी, असे निर्देशही बँकांना देण्यात आले आहेत. बदली व नियुक्ती यासंदर्भात नियमांचे काटेकोर पालन केले जावे. हे करताना कोणावरही मेहरनजर बँकांनी दाखवू नये. च्केवळ बँकेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अर्थात सीएमडी यांनीच एखाद्या प्रकरणात सबळ कारण दिल्यास नियमात सूट दिली जाऊ शकते, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.