शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

फूड समजून शेणाच्या गवऱ्याच मागवल्या, टेस्ट करुन लिहिलेला अभिप्राय व्हायरल

By महेश गलांडे | Published: January 21, 2021 12:07 PM

सोशल मीडियावर या व्यक्तीने खाल्लेल्या गवऱ्याची आणि त्याने लिहिलेल्या अभिप्रायाचीच चर्चा व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने अमेझॉन या साईटवरुन शेणाच्या गवऱ्या मागवल्या होत्या.

ठळक मुद्देसोशल मीडियावर या व्यक्तीने खाल्लेल्या गवऱ्याची आणि त्याने लिहिलेल्या अभिप्रायाचीच चर्चा व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने अमेझॉन या साईटवरुन शेणाच्या गवऱ्या मागवल्या होत्या

मुंबई - कोरोनामुळे ऑनलाईन शॉपिंगचं मार्केट चांगलंच वाढल असून लोकांचा कलही ऑनलाईन खरेदीकडे वाढला आहे. या ऑनलाईन शॉपिंग साईटमध्ये फ्लिपकार्ट, अमेझॉन यांना प्राधान्य देत खरेदी करण्यात येते. विशेष म्हणजे या कंपन्यांकडूनही ग्राहकांना चांगली आणि तत्पर सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न होतो. त्यामुळेच, सर्वकाही ग्राहकांना एका क्लिकवर उपलब्ध होते. एका व्यक्तीने धार्मिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या शेणाच्या गवऱ्यांची ऑनलाईन ऑर्डर केली होती. मात्र, या गवऱ्यांचा वापर धार्मिक कार्यक्रमात न करता खाण्यासाठी केला. 

सोशल मीडियावर या व्यक्तीने खाल्लेल्या गवऱ्याची आणि त्याने लिहिलेल्या अभिप्रायाचीच चर्चा व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने अमेझॉन या साईटवरुन शेणाच्या गवऱ्या मागवल्या होत्या. विशेष म्हणजे त्या गवऱ्यांचा वापर धार्मिक कार्यक्रम किंवा जाळण्यासाठी न करता खाण्यासाठी केला. त्यानंतर, या गवऱ्याच्या चवीबद्दल आपला अभिप्रायही साईटवर जाऊन रिव्हीवमध्ये लिहिला आहे. अतिशय खराब अशी चव असल्याचं त्यानं म्हटलंय. डॉ. संजय अरोरा या ट्विटर युजर्संने याचा स्क्रीनशॉट आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  डॉ. संजय अरोरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु त्या व्यक्तीने दिलेल्या अभिप्राय शेअर करत, ये मेरा इंडिया, आय लव्ह माय इंडिया असे कॅप्शन दिलंय. आपल्या अभिप्रायमध्ये संबंधित व्यक्तीने, मी जेव्हा ते खाल्लं अतिशय बेकार वाटलं, ते गवतासारखं आणि चवीला चिखलासारखं होतं. त्यामुळे, मला जुलाबाा त्रास सुरु झाला आहे. कृपया, यापुढे निर्माण करताना काळजी घ्या. तसेच, या उत्पादनाच्या चव आणि सुगंधावरही लक्ष द्यायला हवं., असं लिहलंय. 

अमेझॉनवर या उत्पादनाचं वर्ण करताना, हे धार्मिक विधी आणि कार्यक्रमासाठी वापरावे, गाईच्या शेणापासून बनविलेले 100 टक्के शुद्ध अशा या गवऱ्या आहेत. वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी आणि किड्यांना हटविण्यासाठी याचा वापर केला जातो, असे लिहिले आहे.    

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनViral Photosव्हायरल फोटोज्Twitterट्विटरcowगाय