शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 9:33 AM

Priyanka Gandhi : वायनाडमधील जनतेला खुले पत्र, तुम्हीच माझे मार्गदर्शक व शिक्षक

Priyanka Gandhi :  नवी दिल्ली : वायनाडमधून निवडून आल्यानंतर जनतेची प्रतिनिधी म्हणून तो पहिला प्रवास असेल. लोकशाही, न्याय आणि राज्यघटनेच्या मूल्यांसाठी लढणे हाच आपल्या जीवनाचा पाया असल्याचे प्रियांका गांधी-वाड्रा यांनी म्हटले आहे. 

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील लोकांना प्रियंका यांनी खुले पत्र लिहून ही भूमिका मांडली. या खुल्या पत्रात प्रियांका गांधी-वड्रा यांनी म्हटले आहे की, मी तुमच्यासोबत राहून कार्य करीत असताना तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत करेन. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माझ्या कार्यातून वायनाडच्या लोकांशी संबंध अधिक दृढ होतील. या संपूर्ण प्रवासात तुम्हीच माझे मार्गदर्शक व शिक्षक असताल. 

शपथपत्रावर आक्षेपअर्ज सादर करताना देण्यात आलेल्या शपथपत्रात प्रियंका यांनी आपल्या संपत्तीचे संपूर्ण विवरण दिले नसल्याचा आराेप भाजपने केला आहे.आपल्या संपत्तीसह पती राॅबर्ट वाड्रा यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली नसल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव भाटिया यांनी केला. सुप्रीम कोर्टाने याबाबत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले जात असल्याचा आराेप त्यांनी केला.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४