शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

फिगोची ॲस्पायर मोहरीर फोर्डमध्ये दाखल

By admin | Published: August 13, 2015 11:24 PM

नाशिक : नवीन तंत्रज्ञान आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी अशी फिगोची ॲस्पायर कार मुंबई-आग्रारोडवरील मोहरीर फोर्ड या शोरूममध्ये दाखल झाली आहे. शोरूमचे संचालक प्रकाश मोहरीर व वसुंधरा मोहरीर यांच्या हस्ते ॲस्पायरचे अनावरण करण्यात आले.

नाशिक : नवीन तंत्रज्ञान आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी अशी फिगोची ॲस्पायर कार मुंबई-आग्रारोडवरील मोहरीर फोर्ड या शोरूममध्ये दाखल झाली आहे. शोरूमचे संचालक प्रकाश मोहरीर व वसुंधरा मोहरीर यांच्या हस्ते ॲस्पायरचे अनावरण करण्यात आले.
प्रीमियर वर्गासाठी कार बनवणार्‍या फोर्ड कंपनीने आपल्या नव्या सेडान फिगो ॲस्पायरची निर्मिती केली आहे. या मॉडेलमध्ये सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. कारमध्ये दोन एअरबॅग आणि अपग्रेड कारमध्ये सहा एअरबॅग बसवण्यात आल्या आहेत. डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये ॲस्पायर उपलब्ध आहे. कारला नवीन १.२ लीटर टीआय-व्हीसीटी पेट्रोल इंजिन असल्यामुळे १८.२ इतकी तर १.५ लिटर डिझेल असल्यामुळे २५.८ कि .मी. असे कारचे मायलेज मिळते. नवीन फिगो ॲस्पायर सात रंगात उपलब्ध आहे. त्यात रूपी रेड, स्पारकिंग गोल्ड, ऑक्सफर्ड व्हाइट, ब्लॅक, दीप इम्लॉक्ट ब्ल्यू, इनगोट सिल्व्हर, स्मोक ग्रे असे रंग उपलब्ध आहेत. आकर्षक लूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कार बनवण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे १५ ॲडिशनल फिचर कारमध्ये देण्यात आले आहेत. चालवण्यासाठी स्मूथ आणि आरामदायी असल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना ही कार पसंत पडेल, असे मत मोहरीरचे संचालक प्रकाश मोहरीर यांनी व्यक्त केले.