शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

फायनल-कोळसा सचिव

By admin | Published: September 04, 2015 11:50 PM

माजी कोळसा सचिव गुप्तांसह पाच जणांना जामीननवी दिल्ली : कोळसा खाणप˜े वाटपाशी संबंधित एका प्रकरणात शुक्रवारी विशेष न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि एका वरिष्ठ अधिकार्‍यासह पाच जणांना जामीन मंजूर केला.सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी गुप्ता यांच्याशिवाय के.एस. क्रोफा, विश्वास सावखंडे आणि ग्रेस इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालकद्वय मुकेश गुप्ता ...



माजी कोळसा सचिव गुप्तांसह पाच जणांना जामीन

नवी दिल्ली : कोळसा खाणप˜े वाटपाशी संबंधित एका प्रकरणात शुक्रवारी विशेष न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि एका वरिष्ठ अधिकार्‍यासह पाच जणांना जामीन मंजूर केला.
सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी गुप्ता यांच्याशिवाय के.एस. क्रोफा, विश्वास सावखंडे आणि ग्रेस इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालकद्वय मुकेश गुप्ता आणि सीमा गुप्ता यांना एक लाख रुपये जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. क्रोफा हे कोळसा मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव तर सावखंडे महाराष्ट्र सरकारच्या भूगर्भ आणि खाण संचालनालयाचे संचालक होते.
चौकशीत आम्ही संपूर्ण सहकार्य केले असून पुरावे नष्ट करण्याची अथवा पळून जाण्याचीही शक्यता नसल्याने जामीन मंजूर केला जावा, अशी विनंती आरोपींच्यावतीने करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)