शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दादरी हत्याकांड, अखलाकच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल करा- कोर्ट

By admin | Published: July 14, 2016 6:07 PM

जमावाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अखलाकच्या विरोधात सुरजपूर कोर्टानं जर्चा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचं आदेश दिले आहेत

ऑनलाइन लोकमतग्रेटर नॉएडा, दि. 14 - दादरी कांडात गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अखलाकच्या कुटुंबीयांविरोधात सुरजपूर कोर्टानं जर्चा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचं आदेश दिले आहेत. अखलाकच्या कुटुंबीयांतील 7 सदस्यांच्या विरोधात गोमांस बाळगल्याप्रकरणी कोर्टानं एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी विजयकुमार यांनी पोलिसांना एफआयआर दाखल करून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बिसाडामधील काही नागरिकांनी अखलाकच्या कुटुंबीयांनी गोमांस बाळगल्याच्या संशयावरून सीआरपीसीनुसार कलम 156(3) अंतर्गत कोर्टाकडे कारवाईसाठी केलेल्या अर्जातून कोर्टानं हे आदेश दिला आहे.

(दादरी हत्याकांड: इखलाखच्या घरात बीफ नव्हे मटण होतं..)

65 वर्षीय सुरजपाल सिंग या गावक-यानं फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे अखलाकच्या कुटुंबीयांनी गोमांस बाळगल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून अखलाक, त्याची पत्नी इकरामन, आई असघरी, भाऊ जान मोहम्मद, मुलगी शहिस्ता, मुलगा डॅनिश यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची कोर्टानं आदेश दिल्याची माहिती यावेळी 65 वर्षीय सुरजपाल सिंग यांचे वकील राजीव त्यागी यांनी सांगितले आहे. कोर्टानं पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास सांगितल्याप्रकरणी आनंदी असल्याची प्रतिक्रियाही वकील त्यागींनी दिली आहे.