शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

दिल्लीत सरकारी इमारतीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:45 AM

दक्षिण दिल्लीतील सीजीओ संकुलात असलेल्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या कार्यालयात बुधवारी लागलेल्या आगीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) उप-निरीक्षकाचा मृत्यू झाला

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सीजीओ संकुलात असलेल्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या कार्यालयात बुधवारी लागलेल्या आगीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) उप-निरीक्षकाचा मृत्यू झाला व अनेक महत्त्वाच्या फायली व दस्तावेज नष्ट झाल्याची भीती व्यक्त होत आहे.११ मजल्यांच्या पंडित दीनदयाळ अंत्योदय भवनच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली. सीआयएसएफचे उप-निरीक्षक एम. पी. गोदारा हे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असताना विषारी वायुमुळे ते बेशुद्ध पडले. तेथून त्यांना एम्समध्ये नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. संपूर्ण बी-१ विंगचा ८० टक्के भाग आगीत जळाला असून अनेक फायली व दस्तावेज नष्ट झाले आहेत.