शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 2:09 AM

पुण्यातून गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपा शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या १०० ते १३० उमेदवारांचीपहिली यादी जाहीर करू शकते. शनिवारी पक्षाच्या केंद्रीय निवड समितीची बैठक होईल व त्यानंतर ही यादी जाहीर केली जाईल.पक्ष सूत्रांनुसार निवड समितीच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात असलेल्या ९१ जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. त्यात महाराष्ट्रातील सात, उत्तर प्रदेश ८, आंध्र प्रदेश २५ आणि तेलंगणच्या १७ जागांचा समावेश आहे. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठीच्या जागांसाठी १८ मार्च रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या यादीत बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधील अनेक उमेदवारांची नावे असतील, असे सांगितले जाते.भाजपाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील नितीन गडकरी (नागपूर), हंसराज अहिर (चंद्रपूर), रावसाहेब दानवे (जालना) यांची नावे निश्चित समजली जात आहेत. याशिवाय गिरीश बापट (पुणे), संजय धोत्रे (अकोला), कपिल पाटील (भिवंडी), अशोक नेते (गडचिरोली) आणि सुनील मंडे (भंडारा) यांना निश्चित तिकीट मिळेल, असे मानले जाते. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या निवडणूक समितीची ही पहिली बैठक असेल. पक्षाच्या येथील मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, सुषमा स्वराज आदी उपस्थित राहतील.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक