शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

बेकायदेशीररीत्या भारतात राहणारे पाच रोहिंगे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 6:55 AM

जहिराबादेत करायचे मजुरी : पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे जप्त

हैदराबाद : भारतात बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करणे व खोटी माहिती सादर करून आधार कार्ड व पासपोर्ट मिळविल्याच्या आरोपावरून तीन महिलांसह पाच रोहिंग्या मुस्लिमांना तेलंगणामध्ये अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या सगळ्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांच्या तुकडीने सोमवारी जहिराबाद (जिल्हा संगारेड्डी) गावात त्यांच्या घरावर छापा घातला व २५ ते ४५ वयोगटातील पाच जणांना अटक केली.

दोन भारतीय पासपोर्ट, पाच आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली. हा सगळा दस्तावेज त्यांनी भारतीय नागरिक असल्याचे दाखवून मिळवला होता, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाºयाने सांगितले. काही वर्षांपूर्वी रोहिंग्या म्यानमारमधून बांगलादेशमार्गे भारतात येऊन कोलकाता, दिल्ली आणि हैदराबादेत मुक्काम करून नंतर जहिराबादेत स्थायिक झाले. ते तेथे मजूर म्हणून काम करायचे, असे हा अधिकारी म्हणाला. या पाचही जणांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे मिळवली व जहिराबादेतील दोन जणांनी त्यांना २०१८ मध्ये भारतीय पासपोर्ट मिळवून देण्याचे काम केले.भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :Arrestअटक