शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

जम्मू-काश्मिरात पाच दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Published: September 19, 2015 4:49 AM

उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा करून घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला.

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा करून घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला.संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एन. एन. जोशी यांनी सांगितले, की गुरुवारी मध्यरात्रीनंतर नियंत्रण रेषेवर तैनात सतर्क सुरक्षा दलाने सीमेपलीकडून खोऱ्यात घुसखोरीचा प्रयत्न करीत असलेल्या दहशतवाद्यांना रोखले आणि चकमक सुरू झाली. रात्रभर चाललेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडील चार एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.