शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

पाच वर्षाच्या मुलाला घेऊन ISISमध्ये भरती होण्यासाठी चाललेल्या महिलेला अटक

By admin | Published: August 02, 2016 2:54 PM

दिल्ली पोलिसांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन महिलेला तिच्या 5 वर्षाच्या मुलासह ताब्यात घेतलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 02 - दिल्ली पोलिसांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन महिलेला तिच्या 5 वर्षाच्या मुलासह ताब्यात घेतलं आहे. या महिलेची ओळख पटली असून यास्मीन मोहम्मद असं तिचं नाव आहे. यास्मीन बिहारची राहणारी आहे. यास्मीन अफगाणिस्तानला जात असताना तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. यास्मीन इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी जात असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आली आहे.
 
यास्मीन मुलासहित काबूलला जाणा-या विमानाने प्रवास करणार होती असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. मिळालेल्या वृत्तानुसार यास्मिन केरळमधून बेपत्ता झालेल्या 21 तरुणांपैकी एका तरुणाच्या संपर्कात होती. केरळमधील बेपत्ता झालेले काही तरुण इसीसमध्ये भरती झाले असल्याचा संशय आहे.  
 
यास्मीन घटस्फोटीत आहे. तिला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या हवाली करण्यात आलं होतं, त्यानंतर केरळ पोलिसांनी तिची कस्टडी घेतली आहे. केरळ न्यायालयाने यास्मिनला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.