अडीच हजार हेक्टरवर समतल चर
By admin | Published: June 12, 2016 10:35 PM
यावल वनविभाग, जळगाव वनविभाग व वन्यविभाग यावल यांच्यातर्फे ४ हजार ४७५ हेक्टरवर ५८७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी ४ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर कामे पूर्ण झाली आहेत. या विभागातर्फे दोन हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीवर समतल चर करण्यात आला आहे. घळ बंधिस्तीचे ५३, वन बंधार्याचे ३८, सीएनबीचे २८३, लहान माती बांधचे ५, जाळीचा बांध ४, दगडी बांध १३, सिनाबा खोलीकरण ८, वन्यप्राण्यासाठी पाणवठा १२, खोल सलग समतल चरचे २६ कामे पूर्ण झाली आहेत.
यावल वनविभाग, जळगाव वनविभाग व वन्यविभाग यावल यांच्यातर्फे ४ हजार ४७५ हेक्टरवर ५८७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी ४ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर कामे पूर्ण झाली आहेत. या विभागातर्फे दोन हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीवर समतल चर करण्यात आला आहे. घळ बंधिस्तीचे ५३, वन बंधार्याचे ३८, सीएनबीचे २८३, लहान माती बांधचे ५, जाळीचा बांध ४, दगडी बांध १३, सिनाबा खोलीकरण ८, वन्यप्राण्यासाठी पाणवठा १२, खोल सलग समतल चरचे २६ कामे पूर्ण झाली आहेत.जिल्हाभरात जलयुक्त शिवारची झालेली कामे (रक्कम लाखात)यंत्रणाकामेसुरु कामेपूर्ण कामेझालेला खर्चकृषी विभाग५२०७४११९३९३२४०७७.२४लघुसिंचन, जि.प.३३२३२६१६८२०१०.८२भूजल सर्वेक्षण४९५४९५३४८२५७.०८ग्रा.पं.विभाग जि.प.१३४४१३४४१३४२२०१.७८जलसंधारण विभाग१३०१०५९१७३८.०६वनविभाग५८७६०८६०८२३७८.०३एकुण८०९५६९९७६४८९९६६३.०१