शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

हॉकर्स दाव्याप्रकरणी उपायुक्तांकडून मागविले प्रमाणपत्र स्थलांतर प्रकरण : ४ रोजी होणार पुढील कामकाज

By admin | Published: June 24, 2016 9:10 PM

जळगाव: स्थलांतराच्या विरोधात बळीरामपेठेतील हॉकर्सने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी शुक्रवारी न्या.पी.आर. बोरा यांच्या समोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने स्थलांतरासाठी पुरेशी जागा असल्याबाबत तसेच एकच ओटा दोन लोकांना दिलेला नसल्याबाबत उपायुक्तांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आता ४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

जळगाव: स्थलांतराच्या विरोधात बळीरामपेठेतील हॉकर्सने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी शुक्रवारी न्या.पी.आर. बोरा यांच्या समोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने स्थलांतरासाठी पुरेशी जागा असल्याबाबत तसेच एकच ओटा दोन लोकांना दिलेला नसल्याबाबत उपायुक्तांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आता ४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
मनपाने सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र आधीच त्या ओट्यांवर हॉकर्स असल्याने तेथे जागाच नसल्याचा दावा करीत बळीरामपेठेतील हॉकर्सने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल केला आहे. त्यात शुक्रवारी कामकाज झाले. त्यात मनपातर्फे गोलाणी ४१५ ओटे असून त्यांची मुदत २००८ मध्येच संपली आहे. तरीही आयुक्तांनी सहानुभूती म्हणून नियमितपणे व्यवसाय करणार्‍या नोटरीधारक १३० हॉकर्सला त्याच ओट्यांवर व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. तर उर्वरित २५० ओट्यांवर बळीरामपेठेतील हॉकर्सला जागा देण्यासाठी सोडत काढण्यात आली असल्याचे मनपाचे वकील पी.आर. पाटील यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने उपायुक्तांनी याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश दिले. हॉकर्सच्यावतीने ॲड.विजय पाटील काम बघत आहेत.