शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
4
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
5
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
6
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
7
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
8
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
9
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
10
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
11
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
12
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
13
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
14
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
15
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
16
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
17
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
19
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
20
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणखी अडचणीत

By admin | Published: August 17, 2015 12:08 AM

पणजी : जैका लाचखोरी प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा क्राईम ब्रँचने नोंदविला आहे. मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा आणि जैकाचे सर्वेक्षण अधिकारी उदयकुमार मांडेवलकर यांच्यावर कामत यांना साथ देण्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंदविला आहे. दोघांना अटक होण्याचीही शक्यता आहे.दिगंबर कामत आणि आर्थूर डिसिल्वा ...


पणजी : जैका लाचखोरी प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा क्राईम ब्रँचने नोंदविला आहे. मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा आणि जैकाचे सर्वेक्षण अधिकारी उदयकुमार मांडेवलकर यांच्यावर कामत यांना साथ देण्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंदविला आहे. दोघांना अटक होण्याचीही शक्यता आहे.
दिगंबर कामत आणि आर्थूर डिसिल्वा यांना क्राईम ब्रँचकड़ून सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. कामत यांना दुपारी चार वाजता तर डिसिल्वा यांना दुपारी बारा वाजता रायबंदर येथील क्राईम ब्रँचच्या कार्यालयात बोलावण्यात आले आाहे. १९ ऑगस्टला कामत यांच्या अटकपूर्व जामिनावर विशेष न्यायालयात निवाडा होणार आहे. (प्रतिनिधी)