शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

माजी कोळसा सचिवांसह इतरांवर चालणार खटला

By admin | Published: October 02, 2015 3:40 AM

कोळसा खाणपट्टे वाटपातील कथित गैरव्यवहाराशी संबंधित एका प्रकरणात माजी कोळसा सचिव एच.सी गुप्ता आणि पाच अन्यविरोधात खटला चालवून आरोप निश्चित करण्याचे आदेश एका विशेष न्यायालयाने गुरुवारी दिले.

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपातील कथित गैरव्यवहाराशी संबंधित एका प्रकरणात माजी कोळसा सचिव एच.सी गुप्ता आणि पाच अन्यविरोधात खटला चालवून आरोप निश्चित करण्याचे आदेश एका विशेष न्यायालयाने गुरुवारी दिले.विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पराशर यांनी सहा लोकांविरुद्ध फौजदारी कट, फसवणूक, लोकसेवकांद्वारे फौजदारी विश्वासघात अशा कलमांनुसार व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीअंतर्गत खटला चालविण्याचे आदेश दिले. या सहाजणांमध्ये गुप्ता यांच्यासह कोळसा मंत्रालयातील तत्कालीन संयुक्त सचिव के.एस. क्रोफा, याच मंत्रालयातील तत्कालीन संचालक (कोळसा वाटप-१) केसी समरिया, आरोपी कंपनी कमल स्पोंज स्टिल अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड, या कंपनीचे प्रबंध संचालक पवनकुमार अहलुवालिया, चाटर्ड अकाऊंटंट अमित गोयल यांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींविरुद्ध औपचारिकरीत्या आरोप निश्चितीसाठी १४ आॅक्टोबर ही तारीख निश्चित केली. मध्य प्रदेशात कमल स्पोंज स्टिल अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड या कंपनीस थेसगोरा-बीरुद्रपुरी कोळसा पट्टा वाटपातील कथित गैरप्रकारासंदर्भातील हे प्रकरण आहे.